कार्यकर्त्यांचा अनुभव – बी एस् एन एल कडून महाराष्ट्रात मराठीची गळचेपी

अनुभव 39
telecom_tower

आजचेच उदाहरण:
मी बी एस् एन एल ला तक्रारीसाठी फोन केला. मराठीचा पर्याय निवडला आणि तिथून निर्लज्जपणे हिंदी बोलणे सुरु झाले.

मी म्हणालो, “I don’t understand Hindi. Either speak in English or in Marathi”.

मग तो म्हणाला की देतो मराठी प्रतिनिधीकडे.
२ मिनिटाने बोलला मराठी प्रतिनिधी.
मी तक्रार मांडल्यावर त्याला विचारलं की मराठी निवडले असताना हिंदी बोलणारा का येतो.

तो म्हणाला, ” महाराष्ट्रात येतं ना लोकांना हिंदी”

मराठी लोकांना हिंदी येतं म्हणून मराठी बोलणं बंद?

अर्थ स्पष्ट आहे:
आम्हाला हिंदी येते हा आमचा दोष आहे..

– प्रसन्न श्रीप्रकाश कुलकर्णी

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
चळवळीतले अनुभव - थाना नव्हे ठाणे!
थाना नव्हे ठाणे प्रसंग लोकल वारीचा वेळ रात्री१०-१५ ची स्थानक- कांजूरमार्ग मुंबई माझे स्थानक भांडूप येणार म्हटल्यावर मी ठाणे गाडीत...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: