चळवळीतले अनुभव – राम मंदिर स्थानकातील एक प्रसंग

अनुभव 106
ram mandir road railway station

#मराठीबोलाचळवळ #अनुभव
मुंबई- राम मंदिर स्टेशनवरचा प्रसंग

तिकिट कायांलयात तिकिट काढण्यासाठी गेलो, मी मराठीतच बोललो तर त्या बाई म्हणाल्या “मेरे को मराठी नही आती है, Please हिंदी में बोलीये! (मला मराठी येत नाही कृपया हिंदीत बोला!)

मी एकच विचारलं “तुम्ही आता कुठल्या राज्यात राहताय, आणि कुठली भाषा बोलताय?”

मी एकच विचारलं ” तुम्ही आता कुठल्या राज्यात राहताय, आणि कुठली भाषा बोलताय? तीने नाईलाजाने का होईना “पुढे मराठी बोलली आणि बोलेन असे सांगितले.”
म्हणून सांगतो सुरूवात स्वतःपासून करा, बदल नक्कीच घडेल.

एक कट्टर मराठी
मराठी एकीकरण समिती.
– रोहित मालप

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
चळवळीतले अनुभव - थाना नव्हे ठाणे!
थाना नव्हे ठाणे प्रसंग लोकल वारीचा वेळ रात्री१०-१५ ची स्थानक- कांजूरमार्ग मुंबई माझे स्थानक भांडूप येणार म्हटल्यावर मी ठाणे गाडीत...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: