रयतेचा कौल – मुंबईत सार्वजनिक ठिकाणी किती मराठी वापरली जाते?

कौल 59
mumbait_marathi_kiti

मराठी आमुची मायबोलीतर्फे संकेतस्थळावर हा पहिला कौल घेत आहोत, मुंबई हि मराठी महाराष्ट्राची राजधानी असल्याने पहिला कौल मुंबईशी संबंधित आहे, तेव्हा मत द्यायला विसरू नका. अजूनही बरेच कौल येणार आहेत. या कौलांतून येणाऱ्या मतांचा उपयोग करुन मराठी भाषेसाठीच पुढचं धोरण ठरवण्यात येईल. तेव्हा मत द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.

मुंबईत रोजच्या जीवनात सार्वजनिक ठिकाणी ( उपाहारगृह ,सिनेमा हॉल, बसस्थानक, टॅक्सीस्टॅन्ड इत्यादी) किती मराठी वापरली जाते?

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मराठी किती प्रमाणात वापरली जाते?
mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

चॅनल पॅकच्या नावाखाली मराठीची मुस्कटदाबी?
आपल्या माथी मराठी व्यतिरिक्त इतर भाषा मारून आपल्याकडून अधिक पैसे घेतले जात आहेत. या वाहिन्यांचा हा नाठाळपणा फक्त महाराष्ट्रातच आहे. इतर बहुतांशी...
मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: