अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली २०१७

चळवळीचे उपक्रम 19

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली २०१७ येथील काही निवडक चित्रे. मराठी बोला चळवळीने या संमेलनात सहभाग घेतला होता आणि रयतेने चळवळीच्या दालनाला भरघोस प्रतिसाद देत उपक्रमाचं कौतुक केलं आणि अनेकांनी स्वतःला सभासद म्हणून चळवळीशी जोडून घेतलं.

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

होळीची माहिती - होळी म्हणजे रंग खेळायचा सण नव्हे!
होळी म्हणजे रंग खेळायचा सण नव्हे! मराठी संस्कृतीत होळीच्या दिवशी होळी जाळण्याला महत्त्व आहे, त्याविषयी थोडी माहिती,   माघी पौ...
मी मराठी ग्राहक
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभर...
दररोजच्या आयुष्यात आपण मराठीसाठी हे करू शकतो :
मराठी बोलणे, मराठी लिहिणे, वाचणे,ऐकणे, पाहणे ह्यातून मराठीची बाजारपेठ वाढवणे,मराठीची व्यावसायिक पत वाढवणे हे आपल्या रोजच्या आयुष्यात करणे सहज श...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: