अमराठी लोक मराठी कशी बोलू शकतील?

चळवळ 173

मराठी बोला चळवळ अंतर्गत अमराठी लोकांना मराठी शिकवायचा उपक्रम घेऊ शकतो का?
शनिवार रविवार सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या शाळेत किंवा सोसायटीच्या जागेत संबंधितांच्या मदतीने जागा मिळू शकेल, आळीपाळीने सहभाग देणारे स्वयंसेवक तेवढे लागतील,

आपण स्वयंसेवक म्हणून किंवा आपल्या अमराठी मित्रांना, ओळखीच्या लोकांना सुचवून किंवा आणखी कोणत्याही पद्धतीने मदत करू शकाल का?

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

इंग्रजी माध्यमाच्या शाळा हिरावून घेतायत मुलांचं बालपण?
​काल परवाची गोष्ट आहे. आदल्या दिवशीच्या जागरणामुळे उठायला थोडासा उशीर झाला. रोजची कामे आटपुन मी बाजारात गेलो तो पर्यत दुपार झाली होती. बाजारपे...
हिंदीच्या दडपशाहीविरोधी चळवळ उभी करावी लागेल
"चिं. वि. जोशींची भविष्यवाणी खरी ठरली" - ' चिं. वि. जोशी ' यांच्या 'संचार' या पुस्तकात, त्यांनी या पुस्तकात १९१४ ते १९४३ पर्यंतच्या तीस वर्षाच...
चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश, एअरटेलचे संदेश महाराष्ट्रात मराठीत सुरु
बदल घडत नाही, घडवून आणावा लागतो! #मराठीबोलाचळवळ कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर महाराष्ट्रात एअरटेलचे संदेश मराठीत यायला सुरुवात. महाराष्ट्र...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: