मराठी बोला चळवळ अर्ज

चळवळ 79

#महत्वाचीसूचना
‘मराठी बोला चळवळ’ नोंदणी अर्ज सोबतच्या दुव्यामध्ये मिळेल. दुव्यावर जाऊन आपली माहिती भरा व मराठी बोला चळवळीत अधिकृतरित्या सहभागी व्हा !!
१) दुवा उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल खात्याने प्रवेश करावा लागेल.
२) एका खात्याने एकच अर्ज भरला जाईल, प्रत्येकाला अर्ज भरण्यासाठी आपापले खाते गुगलवर असणे आवश्यक आहे.
३) अर्ज काळजीपूर्वक भरावा. अजिबात घाई गडबड करू नये व चुकीची माहिती टाकली जाऊ नये याची काळजी घ्यावी.
४) शक्यतो मराठीतच भरावा, अगदीच नाईलाज असेल तरच इंग्रजीत भरावा. जन्मदिनांक तेवढी इंग्रजीत टाकावी, गुगल तिथे इंग्रजीखेरीज इतर आकडे स्वीकारत नाही.
५) फेसबुक युझरनेम ( उदा. www.Facebook.com/mark यातील mark हे आपले युझरनेम आहे) तसेच ट्विटर हँडल टाकावे.
६) आपण भरत असलेली माहिती ही केवळ चळवळीसाठी वापरली जाईल व तिचा दुरुपयोग केला जाणार नाही याची खात्री बाळगावी.
७) अर्ज भरताना काही अडचणी आल्यास या पोस्टाखालील प्रतिसादात विचाराव्यात.

अर्जाचा दुवा: https://goo.gl/ImAkMB

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

इंग्रजी माध्यमाच्या शाळा हिरावून घेतायत मुलांचं बालपण?
​काल परवाची गोष्ट आहे. आदल्या दिवशीच्या जागरणामुळे उठायला थोडासा उशीर झाला. रोजची कामे आटपुन मी बाजारात गेलो तो पर्यत दुपार झाली होती. बाजारपे...
हिंदीच्या दडपशाहीविरोधी चळवळ उभी करावी लागेल
"चिं. वि. जोशींची भविष्यवाणी खरी ठरली" - ' चिं. वि. जोशी ' यांच्या 'संचार' या पुस्तकात, त्यांनी या पुस्तकात १९१४ ते १९४३ पर्यंतच्या तीस वर्षाच...
चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश, एअरटेलचे संदेश महाराष्ट्रात मराठीत सुरु
बदल घडत नाही, घडवून आणावा लागतो! #मराठीबोलाचळवळ कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर महाराष्ट्रात एअरटेलचे संदेश मराठीत यायला सुरुवात. महाराष्ट्र...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: