हिंदी दिवसाला विरोध करतांना

चळवळ हिंदी दडपशाही 17

आजच्या हिंदी दिवसाला विरोध करतांना…
हिंदी दिवस आणि त्याच्या विरोधाबाद्दलाही लोकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत.
आम्ही जेव्हा हिंदी दिवसाला पर्यायाने हिंदी एकाधिकारशाही आणि लादणूकीला विरोध करतो त्यावेळी आम्हाला म्हणलं जातं कि ‘एका भाषेचा द्वेष का करता?’

* हिंदी दिवस हा काही सांस्कृतिक प्रसंग नाही आणि महाराष्ट्र दिन, मराठी दिवसाप्रमाणे तो केवळ एका भाषिक समूहापुरता मर्यादित दिवसही नाहीये.

* हा दिवस साजरा करण्याचं निमित्त हे आहे कि ह्या दिवशी भारताच्या संघराज्याची अधिकृत भाषा म्हणून हिंदी स्वीकारण्यात आली होती

* प्रत्येक भारतीयावर हिंदी लादण्याची ही सुरुवात होती.

* हा सरळ सरळ हिंदी विस्तारवादाच्या अहिंदी भाषिकांच्या समर्पणावरील विजयाचा उत्सव आहे.

* समानतेचा पुरस्कार करणाऱ्या प्रत्येकाने ह्या दिवसाचा विरोध करणं आवश्यक आहे.

#मराठी #HindiImposition #StopHindiImposition #HindiDiwas

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
इंग्रजी माध्यमाच्या शाळा हिरावून घेतायत मुलांचं बालपण?
​काल परवाची गोष्ट आहे. आदल्या दिवशीच्या जागरणामुळे उठायला थोडासा उशीर झाला. रोजची कामे आटपुन मी बाजारात गेलो तो पर्यत दुपार झाली होती. बाजारपे...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: