बिस्लेरीच्या मराठी लेबले असलेल्या बाटल्यांच्या गैरसमजुतींविषयी

जागर 545

बऱ्याच प्रयत्नानंतर बिसलेरी ने तमिळ भाषेनंतर #महाराष्ट्रात पाण्याच्या बाटलीवर त्यांचे नाव #मराठीतसुद्धा केले
पण तेव्हा पासून काही मित्रांचा गैरसमज होतोय कि हे नाव#गुजरातीत लिहले आहे, गैरसमज दूर व्हावा म्हणून सर्वांच्या माहिती करता.
ते गुजराती ला पुढे करून हिंदी भाषेची घुसखोरी करतील तुम्ही #हिंदीमुक्तमहाराष्ट्र वरच ठाम रहा.

बिस्लेरी – मराठी
બિસ્લેરી – गुजराती

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
चळवळीतले अनुभव - थाना नव्हे ठाणे!
थाना नव्हे ठाणे प्रसंग लोकल वारीचा वेळ रात्री१०-१५ ची स्थानक- कांजूरमार्ग मुंबई माझे स्थानक भांडूप येणार म्हटल्यावर मी ठाणे गाडीत...
विशेष लेख - दसऱ्याला सीमोल्लंघन करु!!
मायबोलीतर्फे सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!! मित्रांनो!! आज दसरा, महाराष्ट्रात दसऱ्याला सीमोल्लंघन करतात, मित्र- आप्तेष्टांना भेटतात, गोडधोड स्...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: