अमेरिकेची लिली, पुण्यात आली आणि मराठी शिक”ली”

मराठी भाषेबद्दलच्या बातम्या 24

असं म्हणतात की “When in Rome, speak like Romans”, मग अमेरिकेची लिली पुण्यात राहायला आल्यावर गौरीजींसारख्या हुशार, तरबेज आणि हाडाच्या शिक्षिकेकडून शिकून मराठी बोलायला लागली तर आश्चर्य ते काय?

युट्युब चॅनल 17.10 am लवकरच घेऊन येत आहे एक खुसखुशीत, सर्वांना आवडेल अशी गोड मिनी सिरीज “Lily learns to Talk.”

चॅनल SUBSCRIBE केल्यास आधीचे अनेक व्हिडीओ पाहता येतील आणि नव्या सिरीज सुरू झाल्याची माहिती आपोआप मिळेल.

प्रत्येक वेळी नव्या कल्पना, नवे ट्रेंड सुरू करून लोकप्रिय करण्याच्या माझ्या प्रयत्नाचा एक नवीन आध्याय म्हणजे आमचे 17.10 am हे युट्युब चॅनल आहे. काही दिवसात माझ्या सर्व नव्या आणि निवडक जुन्या कथा तसेच दीर्घ कथा फक्त 17.10 am ह्या युट्युब चॅनल वरच उपलब्ध होतील. माझ्या लोकप्रिय झालेल्या ट्वेंटी थ्री ह्या कथेने दिर्घकथांची मालिका चॅनेल वर सुरू होईल.

चॅनलमुळे फक्त मध्यम बदलेल. कंटेंट फक्त text न राहता अधिक खुलवून दृकश्राव्य माध्यमात सादर करता येईल. मित्रमैत्रिणींना कंटेंटचा अधिक आनंद घेता येईल. फेसबुकवर जे प्रेम मिळाले तेच प्रेम चॅनेलला मिळेल अशी आशा आहे.

नक्की SUBSCRIBE करा युट्युब चॅनल 17.10 am!

युट्युब चॅनेलचा दुवा https://bit.ly/2Iv7ZkI

मूळ लेखक: मंदार जोग

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
चळवळीतले अनुभव - थाना नव्हे ठाणे!
थाना नव्हे ठाणे प्रसंग लोकल वारीचा वेळ रात्री१०-१५ ची स्थानक- कांजूरमार्ग मुंबई माझे स्थानक भांडूप येणार म्हटल्यावर मी ठाणे गाडीत...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: