सर्व २२ भाषा कामकाजाच्या करणे शक्य आहे का?

हिंदी दडपशाही 40

आपल्या देशात २२ अधीकृत भाषा आहेत पण शासनाने केवळ हिंदी आणि इंग्रजीला विशेष दर्जा दिला आहे. संसदेचं कामकाजही केवळ या २ भाषेत चालतं, इतर भाषेत बोलण्यासाठी आगाऊ परवानगी घ्यावी लागते. युरोपियन संघात सर्व भाषेत लाईव्ह अनुवादाची सोय उपलब्ध आहे, ती सोय भारतात का नाही? भारत हा तांत्रिकदृष्ट्या तितका सक्षम नाही का? तर याचे उत्तर तांत्रिक क्षमतेच्या पूर्ततेत नसून राजकीय इचछाशक्तीचा अभाव किंवा केवळ एका विशिष्ट भाषेला पुढे आणण्यासाठी सुरु असलेलं राजकारण आहे. आपण आपल्या भाषेबाबत आग्रही राहिल्यास परिस्थिती बदलू शकते. सर्व २२ भाषांच्या भाषिकांनी यासाठी जोर लावायला हवा. आपली मातृभाषादेखील हिंदी एवढीच भारतीय आणि संसदेत वापरण्यास पात्र आहे.

#मराठी #माझीभाषादेशाचीभाषा #मराठीबोलाचळवळ#मराठीआमुचीमायबोली #StopHindiImposition

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मी मराठी ग्राहक
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभर...
मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: