चॅनल पॅकच्या नावाखाली मराठीची मुस्कटदाबी?
आपल्या माथी मराठी व्यतिरिक्त इतर भाषा मारून आपल्याकडून अधिक पैसे घेतले जात आहेत. या वाहिन्यांचा हा नाठाळपणा फक्त महाराष्ट्रातच आहे. इतर बहुतांशी सर्व राज्यात ते तिथल्या भाषेप्रमाणे निवडीचं स्वातंत्र्य देत आहेत. मग महाराष्ट्रात असं का?? कारण आपण आळस करू. हिंदी...