मराठी बोला चळवळीची ओळख
मराठी बोलणे, मराठी वाढवणे. ध्येय- मराठी हीच महाराष्ट्रात सर्वात महत्त्वाची भाषा आहे, तिला तिचे न्याय्य अधिकार मिळवून देणे आणि त्यायोगे मराठी पुढे नेणे जगातली कोणतीही भाषा बोलली गेली तरच पुढे जाते, तिचा विकास होतो, मराठी सुद्धा बोलली गेली...