गोष्ट उपाहारगृहातली – बदल घडत नसतो घडवावा लागतो
बदल…घडत नसतो घडवावा लागतो. त्या दिवशी उपाहारगृह तसे रिकमेच होते.सार्वजनिक सुट्टी असल्याने लोक घरीच होते. असेच दोन दिवस गेले. परत वर्दळ सुरू झाली. टेबल क्रमांक ४ आणि ५ ला फारशी गर्दी नव्हती.लोक यायचे,वस्तू सूची बघून परत बाहेर जायचे. तिसऱ्या दिवशी...