मराठी आणि क्रिकेट!!
मराठी आणि क्रिकेटचे एक अतूट नाते आहे, महाराष्ट्राची राजधानी मुंबई हि क्रिकेटची पंढरी. भारतात क्रिकेटची सुरुवात सर्वप्रथम इथेच झाली. या मातीने क्रिकेटची अनेक रत्न घडवली ज्यांनी आपल्या देशाचं नाव या खेळात उच्च स्थानी नेलं. क्रिकेटच्या समालोचनाची भाषा सुरुवातीला इंग्रजी होती...