जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. “मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?” “मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?” “चळवळीतील सदस्य काय करतात?” या लेखाद्वारे वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. मराठी बोला चळवळीला यापुढे लेखात फक्त...