मराठीवर अदृश्य भाषिक आक्रमण?
आक्रमण खरोखरीच होतंय? आपल्यावर अदृश्य भाषिक आक्रमण किती होतंय याची आपल्याला कल्पनाही नाही. मराठी माणूस हिंदीच्या नको तितका आहारी गेल्याने ती भाषा महाराष्ट्रात झपाट्याने हातपाय पसरत आहे. महाराष्ट्रात सगळीकडे सतत दिसणाऱ्या हिंदी जाहिराती, अनेक उद्योगसमूहांनी मराठीतून सेवा न पुरवणं, मराठीतून...